Jaiswal Poonam profile icon
BronzeBronze

Jaiswal Poonam, India

Contributor

About Jaiswal Poonam

Mum of one little cute boy

My Orders
Posts(11)
Replies(22)
Articles(0)

??आवाहन,आवाहन,।।।।।जाहिर आवाहन,,??? सर्व ०ते५ वर्षआतील बालकांच्या पालकांना जाहिर आवाहन करण्यात येते की आपल्या ०ते५ वर्षआतील बालकांना पोलिआोचा डोस न चुकता दिनांक २९/०१/२०१७ रविवार रोजी आपल्या जवळच्या बुथवर अगंणवाडी केंद्र, शाळा ,एसटी बसस्टॅड, रेल्वे स्टेशन,टोलनाके, ,सावॅ रुग्णालय,प्राथमिक आरोग्य केंद्र,,गावातील आरोग्य केंद्र या सवॅ बुथ केंद्राच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष डोस पाजुन घ्या?------------------ १) बाळ नुकतेच जन्मलेले असेल २) यापुवॅी डोस दिला असेल तरीही ३) बाळ आजारी असेल तरीही (वैदयकिय अधिकारी यांच्या सल्याने द्यावा) ४)(वय वर्ष ० ते ५ सर्व बालके ) हि माहिती सर्वत्र forward करा व राष्ट्रीय कार्यक्रमात महत्वपूर्ण योगदान द्या ???? दोन थेंब जिवनाचे------------------- चला तर मग,,,,, रविवार दि२९/०१/२०१७। वेळ सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपयॅंत

Read more
Post image
undefined profile icon
Write a reply